घरच्या घरी तयार करा जलपात्र <br />कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे जागतिक चिमणी दिन यंदा घरीच साजरा केला जाणार आहे. वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून चिमणी व पक्ष्यांसाठी जलपात्रे तयार केली जात आहेत. टाकाऊ वस्तूंपासून विविधरंगी जलपात्रे आकाराला येऊ लागली आहेत.<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.